सौ.वंदना सोनवणे मॅडम आणि द्वारकामाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
जि.प. प्राथमिक शाळा, डेहणे येथील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत दिली आहे. यामध्ये शाळेसाठी दोन फिल्टर, मोठ्या रंगपेट्या, इंग्रजी साहित्य, ५५ विद्यार्थ्यांना स्वेटर, आणि सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वितरित करण्यात आले. याशिवाय, शालेय आहारासाठी ७० ताटे, विद्यार्थ्यांसाठी आय.डी. कार्ड्स, तसेच कोरडा खाऊ वाटप केला गेला. या सर्व मदतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळालेच, परंतु त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासातही मोठा योगदान मिळालं आहे. या दानामुळे विद्यार्थ्यांना एक नवा उत्साह मिळाला असून त्यांना शाळेतील विविध उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आहे.