Different Events Organized

"आमची संस्था समाजातील विविध घटकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील गुणवत्ता सुधारण्यासाठी निरंतर कार्यरत आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून अनाथ मुलांपर्यंत सर्वांच्या कल्याणासाठी आमचे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांद्वारे, आम्ही सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करतो, तसेच लोकांना शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने मदतीचा हात देतो."

Avatar

डोळे तपासणी शिबीरे

वृद्ध व्यक्तींना आणि डोळ्यांची समस्या असणार्यांना मदत करण्यासाठी तपासणी शिबीर आयोजित करणे.

Avatar

महान नेत्यांच्या जयंती निमित्त अनाथ आश्रममध्ये खाऊ वाटप

प्रमुख नेत्यांची जयंती साजरी करून अनाथ मुलांसाठी खाऊ वाटप आणि जयंतीचे महत्त्व सांगणे

Avatar

आमराई येथे वृक्षारोपण

पावसाळ्यात ५० झाडांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाची पावले उचलणे.

Avatar

महिलांकरिता हेल्थ चेक-अप कॅम्प

महिलांच्या आरोग्याची तपासणी करणारे हेल्थ चेक-अप कॅम्प आयोजित करणे.

Avatar

रक्तदान शिबीर

विविध शाळा/कॉलेज आणि ठराविक भागांमध्ये रक्तदानाबद्दल प्रबोधन करून रक्तदान शिबीर घेण्यात आले.

Avatar

राखी पोर्णिमा साजरी

राखीपोर्णिमा निमित्त विविध अनाथ आश्रमांमध्ये जाऊन सर्व संचालकांनी राखी पोर्णिमा साजरी केली आणि त्याचे महत्व मुलांना सांगितले.

Avatar

ग्रामपंचायत शाळेमध्ये गणवेश/स्टेशनरी वाटप

आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करून त्यांना शालेय जीवनात आवश्यक साधनांचा पुरवठा.

Avatar

स्पर्धांचे आयोजन

– शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा (जसे की ड्रॉइंग, निबंध लेखन इत्यादी) घेणे.