1. Water ATM तसेच Water Purifier Installation व दुरुस्ती विषयीचे ट्रेनिंग.
२. संगणक Computer विषयीचे व विविध प्रिंटर टोनर रिफिलिंग, बेसिक हार्डवेअर ट्रेनिंग.
३. सोलर panel विषयी माहिती Installation, Designing, व दुरुस्ती preventive Maintenance ट्रेनिंग.
४. CCTV विषयी माहिती Installation, Designing, व दुरुस्ती preventive Maintenance ट्रेनिंग.
५. दवाखान्यातील सर्व मशीन Medical Equipments विषयी माहिती Installation, व दुरुस्ती preventive Maintenance बेसिक कोर्स.
६. LED TV, AC, फ्रीज, वाशिंग मशीन, मिक्सर, इस्त्री, fan, पिठाची गिरणी, Micro Oven, शेतीसाठी लागणारा स्प्रे पंप इतर घरगुती वापराच्या वस्तू विषयी Installation, व दुरुस्ती preventive Maintenance कोर्स.
७. Two Wheelar दुरुस्ती ट्रेनिंग.
८. Sicurity System विविध प्रकारच्या सिक्युरिटी सिस्टम बद्दलची माहिती Installation, व दुरुस्ती preventive Maintenance कोर्स.
९. स्पर्धा परीक्षा: एमपीएससी, युपीएससी, बँक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी नेट/सेट, पोलीस/मिलीटरी.
१०. कौशल्य विकास : परदेशात नोकरी व शिक्षणाची संधी, शेतीपुरक व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील कोर्सेस
2025 All Rights Reserved by Dwarkamai pune.com Devloped by Aarya web devlopers